Видео с ютуба अभंग श्लेष
अभंग श्लेष - राग अडाण्यासारखा गावा याने. {अडाणा १}राग अडाणा २}न शिकलेला} #क्लेष_हारी_श्लेष_हा
अभंग श्लेष - हे पहा पाणी पंपाचे किती वर्षे. {वर्षे~फवारे, वर्षे~कित्येक साल}⛲⛲ #क्लेश_हारी_श्लेष_हा
अभंग श्लेष - वाजते छान सुरेल ही बाजाची पेटी. [बाजा ~ १}हार्मोनियम २}एका मुलाचे नाव] 🎹👨💼
अभंग श्लेष - हे हवेत गोळीबार कशाला नुसते. {हवेत - १}पाहिजेत २}हवेतल्या हवेत} #क्लेष_हारी_श्लेष_हा
अभंग श्लेष - काय हो ही तुमची बाॅडी अशी कशी. {बाॅडी - १]गंजी फ्राॅक २]कमिटी} #क्लेश_हारी_श्लेष_हा
अभंग श्लेष - बाबांनो सावध असा रे बघता-बघता बारा ही वाजवतील हे घड्याळाचे काटे. {बारा~घड्याळ ,व्यक्ती}
अभंग श्लेष अलंकार - वैजयंती लक्ष्मीचा घट भर ना तेवढा. {घट - घागर , घट- लक्ष्मीचा घट , कलश}
अभंग श्लेष - राग येतोय ना मग गा ना एखाद्या शहाण्यासारखा. {राग १}क्रोध २}संगीतातील राग}
अभंग श्लेष - बाकी सालं अगदी कांड्यात काम तुमचं. {कांड - १}माचिसचं २}कांड माप} #क्लेश_हारी_श्लेष_हा
अभंग श्लेष - काय करणार ते राहिले पुढे आधी वाट पहा. (वाट - १} पायवाट २} बघितल्या जाणारी वाट)
अभंग श्लेष - पुर्ण पिशवी बांगड्यांनीच भरलेली होती ती.{बांगड्यांनी~१}हातातल्या बांगड्यांनी २}माशांनी}
अभंग श्लेष - रागातच गातोय ना गायक हा. (रागात - १}शास्त्रीयसंगीत २}क्रोधात) #क्लेश_हारी_श्लेष_हा
अभंग श्लेष~काय हो माराल ना एक हात भिंतीवर या. [हात - १}कलरचा हात २} नुसताच हात] #क्लेश_हारी_श्लेष_हा
अभंग श्लेष - त्या मुलांना वाटलेला खाऊ नव्हता तो. [वाटलेला - १} वाटुन दिलेला २} समजलेला]
अभंग श्लेष - मी म्हनता पन त्याच्या अंगावरन काडलील ठेवलवं कुठं. {अंगावरन - १} उतारा२} पांघरुण }
अभंग श्लेष - आता इथुन पुढे स्टेज बदलतो हा. {स्टेज - १}तिकिट बदलते २}रंगमंच} #क्लेश_हारी_श्लेष_हा
अभंग श्लेष - काय करिल त्याचा कान चावतोय ना तो. {कान चावणे - १}कान दुखणे२}कान भरणे,चिथावणे}
अभंग श्लेष - जा जा तुम्ही जा मला फुकट जायचे नाही. {फुकट~वाया, फुकट~प्रवासभाडे न देता}
अभंग श्लेष - भाऊचा धक्का लागला का? {धक्का~लाँच लावण्याची व्यवस्था, बंदर, धक्का~दणका}
अभंग श्लेष - आणायला हव होत खरं पण त्यांच्या लक्षात नाय आलं ते. {आलं - १}क्रियापद२}तिखट आलं}
लहानपण देगा देवा || अभंग पुन: || सेंट तुकाराम (अधिकृत संगीत व्हिडिओ)